मंगळवार, 28 मार्च 2023
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified शुक्रवार, 18 जून 2021 (17:34 IST)

ताप झालाय नुसता

एक आई आपल्या मैत्रिणीला सांगत होती,
"गेले 3 महिने माझा मुलगा या व्हॉट्सॲप मुळे शाळेला जाऊ शकला नाही !!"
मैत्रीण "ते कसं काय ? "
आई "अग काय झालं, 3 महिन्यापूर्वी हा बेपत्ता झाला होता,
तेंव्हा पतीने बेपत्ता झाला म्हणुन फोटो व पत्ता व्हॉट्सॲप वर टाकला !
तेव्हा 15 मिनिटात तो सापडला.
मैत्रीण "मग"
आई "अग तो मेसेज अजुनही वेगवेगळ्या गृप्समध्ये फिरत आहे !
तो शाळेला बाहेर पडला की ,
कोणीतरी त्याला पकडतो आणि
घरी आणुन सोडतो !
ताप झालाय नुसता !!