शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

निवडणूक 2019 पुरस्कार

सर्वोत्कृष्ट आजोबा :शरद पवार (चित्रपट - अनाकलनीय )
सर्वोत्कृष्ट आजी : इंदिरा गांधी (चित्रपट - खतर- नाक)
सर्वोत्कृष्ट वडील : विखे पाटील (चित्रपट - बापजन्म)
सर्वाकृष्ट आई : सोनिया गांधी (चित्रपट - माझा छकुला)
सर्वोत्कृष्ट विनोदी कलाकार : राज ठाकरे  (चित्रपट : काका मला नाचवा)
सर्वोत्कृष्ट पदार्पण (स्त्री): उर्मिला मातोंडकर [चित्रपट : आनंदी (राम)गोपाळ (वर्मा)]
सर्वोत्कृष्ट पदार्पण (पुरुष) : पार्थ पवार  [चित्रपट : (करा) चुका (घ्या) मुका ]
सर्वोत्कृष्ट पाहुणा कलाकार : सँम पित्रोदा (चित्रपट: हुआ तो हुआ)
सर्वोत्कृष्ट बालकलाकार : राहुल गांधी (चित्रपट : राऊल बाबा आणि चौकीदार चोर)
सर्वोत्कृष्ट खलनायक : गिरीश महाजन (चित्रपट : अशी ही पळवापळवी)
लक्स फ्रेश न्यू फेस ऑफ द इयर : प्रियंका गांधी (चित्रपट : भाऊबीज)
जीवनगौरव पुरस्कार : सुशीलकुमार शिंदे (चित्रपट : सोनियाचा दीनू)
 
क्रेडिट: सोशल मीडिया