सासू उगाच खूश झाली Download संध्याकाळी जेवताना नवरा आपल्या ताटातली पोळी बायकोला देत म्हणतो, "अजून घे, तु आता फक्त एकासाठी जेवत नाही आहेस..." सासू (ठसका लागून ..आनंदाने) : म्हणजे हीला...." नवरा : जंत झालेयत...!!!