सोमवार, 30 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

मराठीत सायलेंट शब्द

सायलेन्ट अक्षरे फक्त इंग्रजीतच नसतात, मराठीत शब्द सुद्धा सायलेंट असतात. 
आता हेच पाहा...
आमचं लग्न झालं तेव्हा सासरेबुवा डोळ्यात पाणी आणून म्हणाले, "सांभाळा"....म्हणजे, मी तरी एवढंच ऐकलं.
आता लग्नाच्या खूप वर्षानंतर लक्षात येतं आहे, 
त्या "सांभाळा" नंतरचा "स्वतःला" हा अख्खा शब्दच सायलेन्ट होता!!!!