पुणेकर केव्हा घालतात स्वेटर Download इसम-: काय हो आज एकदम स्वेटर वगैरे लगेच, अहो एवढी थंडी नाहीये पण... पुणेकर-: (चिडून) थंडी चा काय संबंध, दिनांक 1 नोव्हेंबर पासून आम्ही स्वेटर घालतोच!!!