मानसिक आजार Download बायको: तुम्ही वाचले ??? वृत्तपत्रात लिहिले आहे की 25 टक्के स्त्रिया मानसिक आजारासाठी औषधांचे सेवन करते.. नवरा: ही तर धोकादायक बाब आहे. बायको: का? नवरा: याचा अर्थ 75 टक्के औषध घेतल्याविना वावरत आहे...