मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

‘मिसिंग’सिनेमाचा ट्रेलर रिलीज : Video

अभिनेता मनोज वाजपेयी आणि अभिनेत्री तब्बू यांच्या आगामी सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. हा ट्रेलर पाहून सस्पेन्स आणि सायकोलॉजी थ्रिलर असेलेल्या ‘मिसिंग’सिनेमाबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. इथे तब्बू आणि मनोज आपली ३ वर्षाची मुलगी तितलीच्या शोधात दिसत आहेत. मुकुल अभ्यंकरने हा सिनेमा दिग्दर्शित केला असून ६ एप्रिल २०१८ ला रिलीज होणार आहे.