गुरूवार, 2 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

बायको माहेरी

रद्दी वाला : साहेब वृत्तपत्रांची रद्दी द्या.
साहेब: अरे, बाई साहेब नाहीत घरी, माहेरी गेल्या आहेत.
रद्दी वाला : तर रिकाम्या बाटल्या द्या की...