आमंत्रण दिले होते का ? Download लग्नाच्या पंगतीला एका अनोळखी व्यक्तीला बघून वधू पित्याने विचारले: तुम्हाला मी आमंत्रण दिले होते का ? माणूस तापून लालबुंद झाला आणि म्हणाला: नव्हतं दिलं, मग ती माझी चूक आहे का तुमची ?