रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: शुक्रवार, 30 नोव्हेंबर 2018 (17:26 IST)

संकट म्हणजे अपयश नव्हे...

नारळाचे मजबूत कवच    
फोडल्याशिवाय आतमधील 
अमृताचा आस्वाद घेऊ शकत नाही. 
त्याचप्रमाणे प्रगतीच्या वाटेत येणारी 
संकटावर मात केल्याशिवाय यशस्वीतेचा
 आस्वाद घेणे शक्य नाही.
 
    संकट म्हणजे अपयश 
        नव्हे तो यशाचाच 
         एक भाग आहे..