मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

गुढीपाडवा स्पेशल जोक

वडील श्रीखंड घेऊन येतात.
मुलगा लगेच हात न धुता उघडायला जातो...
इतक्यात आईचे लक्ष जाते.
त्याला जोरात धपाटा मारते आणि म्हणते,
किती वेळा सांगितले... आधी... फोटो काढून व्हॉट्सअॅपवर स्टेटस टाकायचा आणि नंतर खायचे..