रविवार, 31 ऑगस्ट 2025
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
मनोरंजन
हास्यकट्टा
व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified:
सोमवार, 12 एप्रिल 2021 (17:10 IST)
संबंधित माहिती
पुण्यातील डॉक्टर जेव्हा वॅक्सीन लावतात
पुणेरी सुनेचा जोरदार टोला...
ट्रिप मॅनेजर पुण्याचा होता
Pune Joke: एव्हरी बडी इज खत्रूड
साड्यांची तीन दुकाने
पुण्यातली बायको..नवऱ्याला...
तरी मी तुम्हाला सांगत होते थोड थोड काम करणे सुरू ठेवा,
सवय कायम राहू द्या कामाची!
आता पुन्हा लॉक डाऊन लागले की किती जड जाईल तुम्हाला!
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
योगी आदित्यनाथ यांच्यावर बनवलेल्या चित्रपटाला सेंसर प्रमाणपत्र देण्याचे आदेश, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
२५ ऑगस्ट रोजी मुंबई उच्च न्यायालयाने 'अजय: द अनटोल्ड स्टोरी ऑफ अ योगी' या चित्रपटाच्या निर्मात्यांची याचिका मंजूर केली आणि सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (सीबीएफसी) चा निर्णय रद्द केला. हा चित्रपट उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या जीवनावर आधारित असल्याचे सांगण्यात येते. न्यायालयाने सीबीएफसीला चित्रपटाला प्रमाणपत्र देण्याचे किंवा उच्च न्यायालयाच्या या आदेशाला आव्हान देण्याचे आदेश दिले.
अनिल कपूरने खरेदी केले 5 कोटींचे अपार्टमेंट
बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अनिल कपूर यांनी अलीकडेच प्रॉपर्टी मार्केटमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. वृत्तानुसार, अनिल कपूर यांनी त्यांचा मुलगा हर्षवर्धन कपूर यांच्यासोबत मुंबईतील पॉश भागात वांद्रे पश्चिम येथे सुमारे 5 कोटी रुपयांना एक आलिशान अपार्टमेंट खरेदी केले आहे.
अभिनेत्री परिणीती चोप्रा लवकर आई होणार, दिली ही आनंदाची बातमी
परिणीती चोप्राने नुकतीच सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांसोबत एक मोठी आनंदाची बातमी शेअर केली. ज्यामध्ये तिने तिच्या प्रेग्नन्सीची घोषणा केली. यानंतर तिचे चाहते तिचे अभिनंदन करत आहेत.
चित्रपट कभी खुशी कभी गम'ची अभिनेत्री मालविका राज गोंडस मुलीची आई झाली
2001 च्या सुपरहिट चित्रपट 'कभी खुशी कभी गम' मध्ये करीना कपूरच्या बालपणीची भूमिका साकारणारी अभिनेत्री मालविका राज हिने एका बाळ मुलीचे स्वागत केले आहे. अभिनेत्री आणि तिचा पती प्रणव बग्गा आता पालक झाले आहेत. या जोडप्याने एकत्रितपणे इंस्टाग्रामवर ही आनंदाची बातमी शेअर केली आहे. हे कळताच अनेक सेलिब्रिटी आणि चाहते त्यांचे अभिनंदन करत आहेत.
नेहा धुपियाचा मोठा खुलासा; लग्नापूर्वी गरोदरपणावर उपस्थित झालेल्या प्रश्नांना दिले समर्पक उत्तर
बॉलिवूड अभिनेत्री नेहा धुपिया आणि अभिनेता अंगद बेदी यांचे २०१८ मध्ये अचानक लग्न झाले, ज्यामुळे चाहत्यांना धक्का बसला. दोघांनीही अतिशय खाजगी समारंभात लग्न केले आणि कोणालाही कल्पनाही नव्हती की हे जोडपे रिलेशनशिपमध्ये आहे. लग्नानंतर काही महिन्यांनीच नेहा आणि अंगदने त्यांची मुलगी मेहरचे स्वागत केले. ही बातमी येताच सोशल मीडियावर विविध प्रकारच्या गोष्टी घडू लागल्या.
व्हिडिओ
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
चित्रपट निर्माते रामानंद सागर यांचे पुत्र प्रेम सागर यांचे निधन
चित्रपट निर्माते रामानंद सागर यांचे पुत्र आणि निर्माते शिव सागर यांचे वडील प्रेम सागर यांचे आज सकाळी 10 वाजता निधन झाले. ते 84 वर्षांचे होते. वृत्तानुसार, ते काही काळापासून आजारी होते आणि त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रविवारी डॉक्टरांनी त्यांना घरी नेण्याचा सल्ला दिला. त्यानंतर त्यांचे निधन झाले.
अभिनेत्री प्रिया मराठे यांचे वयाच्या 38 व्या वर्षी निधन
पवित्र रिश्ता' या लोकप्रिय टीव्ही मालिकेतील मराठी अभिनेत्री प्रिया मराठे यांच्या निधनाने मनोरंजन विश्वात शोककळा पसरली आहे. वृत्तानुसार, अभिनेत्री कर्करोगाने ग्रस्त होती आणि तिच्यावर उपचार सुरू होते. या अभिनेत्रीने मुंबईतील मीरा रोड येथील तिच्या घरी अखेरचा श्वास घेतला आणि वयाच्या अवघ्या 38 व्या वर्षी या जगाचा निरोप घेतला.
अक्षय कुमार 'हैवान'च्या सेटवर बोटीवर लटकत पोहोचले
अक्षय कुमार त्याच्या आगामी हॉरर कॉमेडी चित्रपट 'हैवन' मुळे सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. चित्रपटाचे चित्रीकरण नुकतेच सुरू झाले आहे. या चित्रपटात अक्षयसोबत सैफ अली खान देखील दिसणार आहे. दोन्ही स्टार कोचीमध्ये चित्रपटाचे चित्रीकरण करत आहेत. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये अक्षय कुमार बोटीतून सेटवर पोहोचताना दिसत आहे.
रांजणगावाचा श्री महागणपती: दहा हात असलेले महाशक्ती व तेजस्वी स्वरूप
Maharashtra Tourism : श्री महागणपती मंदिर रांजणगाव हे पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातआहे, जे अष्टविनायकांपैकी जागृत मानले जाते. हे मंदिर भगवान गणेशाला समर्पित असून, अष्टविनायक मधील आठवा गणपती म्हणून ओळखले जाते.
राकेश बापटसोबतच्या ब्रेकअपवर शमिता शेट्टीने मौन सोडले, नाते का संपले ते सांगितले
बॉलिवूड अभिनेत्री शमिता शेट्टीने बिग बॉस ओटीटी २०२१ मध्ये राकेश बापटसोबत तिची प्रेमकहाणी सुरू केली होती, पण हे नाते फार काळ टिकले नाही. पिंकव्हिलाला दिलेल्या नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत शमिता यांनी पहिल्यांदाच या नात्याबद्दल उघडपणे सांगितले. तिने ब्रेकअपला तिच्या आयुष्यातील "मिटवलेला अध्याय" असे वर्णन केले.