पुण्याचा पेशंट
पेशंट: डॉक्टर साहेब गेल्या काही दिवसांपासून माझा उजवा गुडघा खूप दुखतोय
डॉक्टर: वयानुसार असं होणारच
पेशंट: पण माझा डावा गुडघाही त्याच वयाचा आहे
स्थळ- अर्थात पुणे.
