गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

आवडीचा आजार

एकदा देव माणसाला विचारतो ... 
"आता तू म्हातारा झाला आहेस आणि तुझ्या नशिबात एक आजार आहे. तुला मी दोन पर्याय देतो ... 
एक म्हणजे पार्किन्सन्स (ज्यात हात थरथर कापतात), 
आणि दुसरा म्हणजे अल्झायमर (स्मृतिभ्रंश) 
तू ठरव तुला काय हवंय ....
"माणूस विनाविलंब उत्तर देतो .... पार्किन्सन्स ... 
" बाटली कुठे ठेवली ते विसरण्यापेक्षा अर्धा ग्लास सांडलेला परवडला ..."