1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

पुणेरी झटका

whatsapp marathi vinod
सिनेमाच्या मध्यांतरानंतर अंधारात आपल्या आसनावर परतत असलेल्या जोशी काकूंनी कोपर्‍यातल्या आसनावर बसलेल्या एका दर्शकाला आस्थेने विचारले की, 
का हो भाऊ..! मी बाहेर जाते वेळी माझा पाय कोणाच्या तरी पायावर पडल्याने ते केकाटले होते..!  ते तुम्हीच का?
 
 
(रागाने लालबुंद झालेला) दर्शक : -
हो.. मग आत्ता काय सॉरी म्हणायला आलाय का?
 
जोशी काकू :- माफी कसली आलीय त्यात..? अंदाज घेण्यासाठी विचारले होते. म्हणजे माझा अंदाज बरोबर आहे, 
माझी सीट ह्याच बाजूला आहे...