शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

बायको गार नवरा पसार…

बायको नवऱ्याला विचारते.....
"शंकर पार्वतीच्या फोटोत
शंकर त्रिशुळाबरोबर उभा आहेत. 
 
विष्णू लक्ष्मीच्या फोटोत
विष्णू चक्राबरोबर उभा आहेत. 
 
राम सिताच्या फोटोत
राम पण धनुष्याबरोबर उभा आहेत. 
 
सर्व देव आपल्या बायकांबरोबर
अस्र-शस्त्र घेऊन उभे आहेत. 
 
पण....
फ़क्त
राधा कृष्णाच्या फोटोत कृष्ण बासरी वाजवातांना दिसतो. असे का?" 
नवऱ्याने मोठे मजेदार उत्तर दिले....
"सर्व देव आपआपल्या बायकांबरोबर आहेत म्हणून अस्त्र-शस्त्र बरोबर आहेत.
पण फ़क्त कृष्ण
आपल्या गर्लफ्रेंड बरोबर आहे. म्हणून तो 'मजेत' बासरी वाजवत उभा आहे."
बायको गार नवरा पसार…