गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: गुरूवार, 28 जून 2018 (17:11 IST)

हास्याचा गुलकंद तुमच्या जीवनात रहावा

आई देते माया, वृक्ष देतात छाया,....!!
वारा देतो श्वास, फुल देतात वास....!!
पक्षी गातात गाणी,  मेघ बरसतात पाणी...!!
दुःख असले किती ही,  तरी मधुर  असावी हो वाणी ...!! 
सुख तुम्हाला मिळावे दुःख तुमच्यापासुन कोसभर दूर जावे 
हास्याचा गुलकंद तुमच्या जीवनात रहावा आणि प्रत्येक क्षण तुमच्यासाठी आनंदाचाच यावा... "