माणसाच्या परिचयाची सुरुवात
माणसाच्या परिचयाची सुरुवात
जरी चेहर्याने होत असली तरी,
त्याची संपूर्ण ओळख
वाणी,विचार आणि कर्मांनीच होते.
कोणी आपल्याला वाईट म्हंटलं तर
फारसं मनावर घेवु नये कारण,
या जगात असा कोणीच नाही
ज्याला सगळे चांगलं म्हणतील.
पुढील लेख
