आयुष्याची गणितं खरंतर बोटांवर सोडवण्याइतकी सोपी आहेत. पण भीतीचे आकडे, समाजाची काळजी आणि क्षणिक सुखाची ओढ अख्खा हिशोब चुकवते...