1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
  4. whats app message

संकट आल्या शिवाय .. डोळे उघडत नाहीत....

डोळे बंद केले म्हणून ,.........
        संकट जात नाही .
    आणि
        संकट आल्या शिवाय ,..
        डोळे उघडत नाहीत.
 
राग आल्यावर थोडं थांबलं,.. आणि चूक झाल्यावर थोडं  नमलं,..........  
तर जगातल्या सर्व समस्या दूर होतात .....
पुढील लेख
दीपिका रणवीरच्या लग्नाच्या फोटोबद्दल स्मृती ईरानीची मजेदार पोस्ट