शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: मंगळवार, 8 जानेवारी 2019 (12:01 IST)

गण्या अजूनही सुटला नाही .....

पोलिस स्टेशनात गण्या :- ओ साहेब हे फोटो कुणाचे......
 
पोलिस :- गुंड आहेत ते, त्यांना पकडायचय............
 
गण्या :- काय साहेब, मग फोटो काढतानीच पकडायचं ना. काय राव तुम्हीबी....
 
गण्या अजूनही सुटला नाही .....