1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
  4. whats app message

नाहीतर तुझी सगळी हुशारी निघाली असती...

दुपारी एकदा एक माणूस जंगलामधून जात असतो.
 
अचानक त्याला एक वाघ दिसतो.
 
म्हणून तो डोळे मिटून निर्जीव वस्तूसारखा रस्त्यावर पडून राहतो...
 
हे बघून वाघ त्याच्या जवळ जातो आणि कानापाशी येऊन बोलतो ......!!
 
 
दिक्षित करतोय, नाहीतर तुझी सगळी हुशारी निघाली असती...
पुढील लेख
रमणीय समुद्रकिनारे