1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
  4. whatsapp Joke

घड्याळात बघ किती वाजले

लग्ना नंतर पहिल्यांदा माहेरी परतलेली मुलगी आईला सांगते...
माझ्या सासरकडील कुणालाही घड्याळ समजत नाही. 
सर्व मंडळी मला उठवून विचारतात घड्याळात बघ किती वाजले
पुढील लेख
सुपरस्टार राजेश खन्ना यांच्या बायोपिकचं दिग्दर्शन फराह खान करत नाहीये!