टुरिस्ट नेहमी नागपूरवर अन्याय करतात! बर्फ बघायला काश्मीरला जातात, पाऊस बघायला कोकणात जातात, मग उन बघायला नागपुरात का बर येत नाही? टुरिस्ट नेहमीच नागपूरवर अन्याय करतात!