गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: बुधवार, 3 जून 2020 (12:34 IST)

धागा बांधून फेऱ्या माराव्यात....!

स्त्रियांना एक नम्र विनंती
शुक्रवार ५ जून रोजी वटपौर्णिमा आहे.कोरोना रोगाची पार्श्वभूमी पाहता कोणीही वडाच्या झाडाला पुजायला आणि धागा बांधून फेऱ्या मारायला बाहेर जाऊ नये,
गेली २ महिने घरात बसून वडाच्या झाडासारखा झालेल्या नवऱ्याला पूजावे आणि धागा बांधून फेऱ्या माराव्यात....!