आत्ताचे पालक मुलांना सांगतात की उज्वल भविष्यासाठी JEE किंवा NEET ची परीक्षा दे !!... आमच्या वेळेस पालक सांगायचे की ... JEE (जी) परीक्षा देशील ती NEET (नीट) दे म्हणजे झालं !!! ...