बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: शुक्रवार, 17 जुलै 2020 (09:34 IST)

मराठी भाषेची कमाल..

लग्नापूर्वी, 
ती त्याला म्हणाली "ते बघ......ते झाड".......!! 
आणि त्याच्या मनात अनेक रोमॅन्टिक आठवणी जाग्या झाल्या. 
लग्नानंतर, 
ती त्याला म्हणाली, "ते बघ....... ते झाड "
आणि, मुकाट्याने त्याने कोपर्या.तला झाडू उचलला.
शब्द तेच पण वेळ बदललेली!