Funny Friendship Quotes In Marathi मित्रांचा कट्टा
मस्करी करायची पण limit असते यार
काल मी एका मुलीसोबत date वर गेलो होतो आणि तिथे माझा मित्र माझ्या समोर येऊन बोलला
काल जी होती ती हिच्यापेक्शा चांगली होती.
************
४ मित्र बाईक वर जात असतात .
पोलीस : Triple seat ला बंदी आहे आणि तरी सुद्धा तुम्ही ४ जन एकाच बाईक वर बसलात ...?
१ ला मित्र : आईच्या गावात.. ५वा कुठे पडला..
************
एक चांगला मित्र हॉस्पिटल मध्ये फुलंचा बुके देऊन बोलतो
"गेट वेल सून "
पण एक खरा मित्र हॉस्पिटल मध्ये येउन काय बोलतो माहित आहे ???
" साल्या काय नर्स आहे . १ नंबर आयटम आहे यार"
" हळू हळू बरा हो , रोजयेत जाईल"..
************
मित्र आणी खरा मित्र यातिल फरक -
मित्र तो, जो जेलमधुन आपली जमानत करेल ..
आणी खरा मित्र तो ...
जो जेलमधे आपल्या बाजुला बसलेला असेल आणी म्हणेल -
"काय सॉलिड धुतला रे त्याला आपण"
************
कोणी कितीही बोललं तरी,
कोणाचं काही ऐकायचं नाही,
कधीही पकडले गेलो तरी,
मित्रांची नावं सांगायची नाही…
************
माझा मित्र म्हणाला
आज कुछ तूफाणी करतो..
आणि मग सरळ फॅन लावून झोपतो...
************
तुझ्या विषयी काय लिहू मित्रा
पेन बंद पडला माझा...
इतका दलिंदर आहेस तू
************
कॉलेजचं जीवन पण किती मस्त असतं ना
आत येऊ का सर एकजण म्हणायचं आणि घुसायचे दहाजण