पंक्चर झाले कि काय ? Download Updated: Thu, 2 Jan 2020 (15:21 IST) google-news एक मुलगा पाण्यात डोके घातलेले असतो तेवढ्यात एक तिथुन जाणारी व्यक्ती त्याला विचारते . व्यक्ती: काय करतोय रे नालायकां मुलगा: आजकाल डोक निट चालेना बघतोय पंक्चर झाले कि काय ?