शुक्रवार, 26 डिसेंबर 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

पाण्यात मगरी आहेत..नदीत उडी मारू नये

whatsapp messages
एकदा चम्प्या एका नदीकाठी गेला.. नदीच्या मधोमध त्याला एक पाटी दिसली..
 
त्याने ती पाटी वाचायचा प्रयत्न केला..पण त्याला काही नीट वाचता येत नव्हतं
म्हणून त्याने नदीत उडी टाकली..आणि पोहत पोहत त्या पाटीकडे गेला आणि वाचू लागला.
 
पाण्यात मगरी आहेत..नदीत उडी मारू नये