रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: मंगळवार, 31 डिसेंबर 2019 (13:57 IST)

"हे बघा अमेरिका.."

शिक्षिका: चल बंड्या , ह्या नकाशामध्ये "अमेरिका" कुठे आहे दाखव....
 
बंड्या  उभा राहतो आणि नकाशात बोट दाखवून म्हणतो, "हे बघा अमेरिका.."
 
शिक्षिका: शाबास बंड्या , मुलांनो आता सांगा, अमेरिकेचा शोध कोणी लावला???
.
.
.
.
सर्व जन एकदम ओरडतात, "बंड्या ने....