रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: बुधवार, 1 जानेवारी 2020 (15:02 IST)

आता गार वाटते कां रे पोरा..??

आजकाल मुलांना गर्मीचा त्रास होत असेल तर.......
पालक थंड हवेच्या ठिकाणी म्हणजे महाबळेश्वर,
मनाली, शिमला, नैनिताल फिरवून आणतात..
 
आमच्यावेळी आमचे आई-वडील सरळ टक्कल करून आणायचे...
 
आणि म्हणायचे... आता गार वाटते कां रे पोरा..??