पुण्याचे काका: चहा केला पण गाळणीच मिळत नव्हती.....
पुण्याचे बापट काका म्हणाले, आज सकाळी चहा केला पण गाळणीच मिळत नव्हती.....
:
:
मग आम्हीं सगळ्यांनी मास्क लावूनच चहा प्यायलो!
तुम्हाला म्हणून सांगतो ! टँलेंट
इतक भरलय, पुणेकरा मध्ये , पण कधी गर्व नाही केला त्यांनी !!!!!