शुक्रवार, 30 सप्टेंबर 2022
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified बुधवार, 7 ऑक्टोबर 2020 (11:34 IST)

झाडावरून तोडून आणल्या...

एक मुलगी घट्ट चप्पल घालून कशी बशी चालत जात होती. 
एका काकूंनी तिला बघून विचारलं : पोरी चपला ऑनलाईन घेतल्या का? 
मुलगी पुण्याची होती सरळ उत्तर थोडंच देणार 
मुलगी : नाही काकू झाडावरून तोडून आणल्या.
काकू पण पुण्याच्याच होत्या. 
काकूनी सांगितलं : पोरी गडबड केली जरा अजुन पिकायला दिल्या असत्यान् तर तूझ्या मापाच्या झाल्या असत्या बघ.