शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: बुधवार, 23 डिसेंबर 2020 (11:09 IST)

अय्या, पडला वाटतं!!

एक आरटीओ 'सावज' हेरण्यासाठी उभा होता.
एक चलाख दुचाकी वाहन चालिका, जिच्या दुचाकीवर L असा बोर्ड होता,एकटी चालली होती.

आरटीओ ने तिला अडवलं .ती थांबली.

"बाई, गाडीला L लावून एकट्या गाडी चालवताय.ज्याला गाडी चालवता येते, पर्मनंट लायसन असलेला माणूस बरोबर पायजे .नियम आहे, ताई !"

"बरं मग ?"-------- बाई

"कुठाय कुणी दुसरं माणूस मागं ?" -----------आरटीओ

ती वळली आणि म्हणाली ," अय्या, पडला वाटतं "