1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
  4. whatsapp message

विनोद अर्थातच पुणेरी...

जोशीकाकांचा बंडू सायकल खेळताना खांबाला धड़कून पडतो... 
 
आवाज ऐकून जोशीकाका बाहेर येतात.... 
 
गॅलरीत उभ्या असलेल्या देशपाण्डेंना विचारतात... 
 
काय हो देशपांडे..... काय झालं??  
 
समोर हात दाखवून देशपांडे म्हणतात... 
 
तो खांब दिसतोय का?? 
 
हो दिसतोय की....  
 
पण.. तुमच्या बंडूला नाही दिसला.......
 
पुढील लेख
अपारशक्ती खुराना वडील बनले,पत्नी आकृती आहुजाने मुलीला जन्म दिला