1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: बुधवार, 8 जानेवारी 2020 (09:00 IST)

माफ करा मी तुम्हाला एकपण चांगली साडी दाखवू शकलो नाही

एक दुकानदार एका महिलेला साड्या दाखवून थकला आणि शेवटी स्वत:चा राग आवरत त्या महिलेला बोलला: मला माफ करा मी तुम्हाला एकपण चांगली साडी दाखवू शकलो नाही.
बाई: जाऊद्या एवढं काय त्यात मी तर अशीपण भाजी घ्यायला चालले होते. तुमच्या दुकानात AC चालू दिसला म्हणून थांबले.