बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: मंगळवार, 9 मार्च 2021 (15:40 IST)

महिला गुपित स्पेशल

पहिली : का गं, मी तुला सांगितलेलं तिला सांगू नको असं मी तुला सांगितलं होतं ना; तरी तू तिला सांगितल्याचं तिनंच मला सांगितलं…
 
 
दुसरी : पण मी तर तिला सांगितलं होतं, की मी तिला सांगितलं हे तुला सांगू नको म्हणून…
 
 
पहिली : बरं जाऊ दे… पण आता तिला नको सांगू, की तिनं मला सांगितलं हे मी तुला सांगितलं…