बुधवार, 14 जानेवारी 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

कुत्रा

पिल्लू नेहमी
चिमणराव- डॉक्टरसाहेब मला असे नेहमी वाटते की मी माणूस नसून कुत्रा आहे.
डॉक्टर- तुम्हास असे केव्हापासून वाटू लागले आहे?
चिमणराव- मी अगदी लहान पिल्लू होतो तेव्हापासून.