बुधवार, 14 जानेवारी 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

कॅन्सर

कॅन्सर खात्री रोगी
रोगी- मला कॅन्सर आहे, याची तुम्हाला खात्री आहे का ? कारण अनेक केसेस मी ऐकल्यात जिथे रोगी दूसर्‍याच आजाराने दगावला.
डॉक्टर- त्याबंदल अगदी बेफिकीर राहा. मी जेव्हा कॅन्सरवर इलाज करतो, तेव्हा मृत्यूदेखील कॅन्सरनेच होतो.