बुधवार, 14 जानेवारी 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

रेशनकार्ड

उपास प्राण  कंठ रेशनकार्ड
उपासमारीमुळे एका माणसाचे प्राण कंठाशी आले होते.
त्याच्या शेजार्‍याने डॉक्टरला फोन करून सांगितले. डॉक्टर म्हणाले फक्त २० मिनिटात मी येतो, तोपर्यंत त्याच्या डोळ्यापुढे रेशनकार्ड धरून ठेवा.