शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. बाल मैफल
  4. »
  5. मुलांचे विनोद
Written By वेबदुनिया|

अचूक नेम

आजोबा आंबे तोडत असलेल्या मुलाला,
'हळू बेटा, आत्ता तू फेकलेला दगड माझ्या डोक्याला लागला असता.'
मुलगा- 'मला माफ करा. पुढच्या वेळी अशी चूक नाही होणार.'