नवा मित्र
सायली नानासाहेब घोडके
चला सवंगड्यांनो शब्दांच्या दुनियेतजणू रंगांची उधळणंजशी शब्दांची उधळणं चला सवंगड्याने शब्दांच्या दुनियेतजीवन ज्यांनी फुलवलं आमचंत्या शब्दांना प्रणाम चला सवंगड्यांनो शब्दांच्या दुनियेतही कविता, गाणी, गप्पा, गोष्टीसजल्या आहेत शब्दांनी चला सवंगड्यांनो शब्दांच्या दुनियेतशब्दांची मैत्री पक्की ठेवारुसू नका बरे त्यांच्यावर चला सवंगड्यांनो शब्दांच्या दुनियेतमित्र चालला म्हणून जाऊ नका बरेआपण जायचं फक्त शब्दांच्या मार्गाने चला सवंगड्यांनो शब्दांच्या दुनियेत.