सिंधुक, शिकारी आणि सोनेरी विष्ठा

kids story
Last Modified बुधवार, 24 फेब्रुवारी 2021 (22:29 IST)
एकदा एका शहरात एक मोठ्या झाडावर एक पक्षी राहता होता, त्याचे नाव सिंधुक होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे अशी की त्या पक्षीची विष्ठा सोन्यात बदलून जायची .ही गोष्ट कोणालाही माहिती नसे. एकदा एक शिकारी त्या झाडा खालून निघत होता. त्याने विसावा घेण्यासाठी थांबला तो झोपलाच होता की तेवढ्यात सिंधुकने विष्ठा केली आणि ती त्या शिकारीचा जवळ पडली बघता तर काय ती विष्ठा सोन्याची बनली. शिकारी खुश झाला आणि
त्याने त्या पक्ष्याला पकडण्यासाठी सापळा रचला.
सिंधुक त्या सापळ्यात अडकला. शिकारी त्याला घेऊन घरी आला. शिकारी विचार करू लागला की जर ह्या बाबतीत राजाला कळाले तर ते सिंधुक ला दरबारात आणण्यासाठी म्हणतील आणि मला शिक्षा देतील. असा विचार करून तो स्वतःच सिंधुक ला घेऊन राजाच्या दरबारात गेला आणि घडलेले सर्व सांगितले. राजाने त्याला सिंधुकची काळजी घेण्यास आणि व्यवस्थित सांभाळ करण्यास सांगितले.
हे ऐकल्यावर मंत्रीने राजा ला म्हटले की , महाराज या मूर्ख शिकारीच्या सांगण्यात काहीच तथ्य नाही हे कसे काय शक्य आहे.की एखाद्या प्राण्याची विष्ठा सोन्याची बनेल. आपण ह्याच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका या पेक्षा त्या पक्षीला मुक्त करण्यास सांगा.
मंत्रींच्या सांगण्यावरून राजाने पक्ष्याला स्वतंत्र करण्याचे आदेश दिले सिंधुक उडत उडता राजाच्या दारावर विष्ठा करून गेला .बघता तर काय खरंच विष्ठा सोन्यात बदलली होती. हे बघून राजाने सैनिकांना त्या पक्ष्याला पकडण्यास सांगितले पण तो पर्यंत सिंधुक फार लांब गेला होता. जाताना सिंधुक म्हणून गेला" मी मूर्ख होतो ज्याने त्या शिकारी समोर विष्ठा केली , शिकारी मूर्ख होता ज्याने मला राजाकडे आणले आणि राजा देखील मूर्ख आहे ज्याने मंत्रींच्या सांगण्यावरून मला मुक्त केले. सगळे मूर्ख एकाच ठिकाणी आहे. "

तात्पर्य- कधीही दुसऱ्यांच्या सांगण्यात येऊ नये. नेहमी आपल्या डोक्याने काम करावे.




यावर अधिक वाचा :

नरेंद्र मोदींच्या वाराणसीत भीषण परिस्थिती, 'कुठे आहेत आमचे ...

नरेंद्र मोदींच्या वाराणसीत भीषण परिस्थिती, 'कुठे आहेत आमचे खासदार,' लोकांचा सवाल?
वाराणसी… हिंदूंसाठी पवित्र मानल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या शहरांपैकी एक. मात्र, वाराणसी आणि ...

परदेशी मदत कुठे गेली? राहुल गांधी यांचा सवाल

परदेशी मदत कुठे गेली? राहुल गांधी यांचा सवाल
देशातील कोरोना व्हायरस संकटाच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान ...

उल्हासनगर मध्ये धक्कादायक प्रकार, RTPCR स्वॅब स्टिकची ...

उल्हासनगर मध्ये धक्कादायक प्रकार, RTPCR स्वॅब स्टिकची घराघरात पॅकिंग
सुरक्षेची कोणतीही काळजी न घेता कोरोना टेस्टिंगसाठी वापरले जाणारे स्वॅब स्टिक घरात जमिनीवर ...

ब्लड ऑक्सीजन मॉनिटरसह स्मार्ट बँड्स, किंमत ऑक्सीमीटरपेक्षा ...

ब्लड ऑक्सीजन मॉनिटरसह स्मार्ट बँड्स, किंमत ऑक्सीमीटरपेक्षा कमी
देशात कोरोनाने थैमान मांडला आहे. दररोज लाखो लोक याने संक्रमित होत आहे. अशात आपल्या ...

IPL 2021: न्यूझीलंडचे चार क्रिकेटर्स परतणार नाही, कारण काय ...

IPL 2021: न्यूझीलंडचे चार क्रिकेटर्स परतणार नाही, कारण काय आहे ते जाणून घ्या
आयपीएल पुढे ढकलण्यात आल्यानंतरही न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनसह चार खेळाडू 10 ...

पोस्ट कोविड टेस्ट, कोरोनातून बरे झाल्यानंतर कोणत्या टेस्ट ...

पोस्ट कोविड टेस्ट, कोरोनातून बरे झाल्यानंतर कोणत्या टेस्ट आवश्यक जाणून घ्या
कोरोना व्हायरसच्या दुसर्‍या लाटेने संपूर्ण देशात थैमान मांडले आहे. या परिस्थितीत संपूर्ण ...

उपयोगी सोपे किचन टिप्स

उपयोगी सोपे किचन टिप्स
* चापिंग बोर्डवरील डाग काढण्यासाठी एक चमचा बेकिंग सोडा घाला त्यावर एक लिंबू पिळा आणि ...

ईद 2021 विशेष निबंध इस्लामिक आनंदाचा सण ईद

ईद 2021 विशेष निबंध इस्लामिक आनंदाचा सण ईद
इस्लामिक कॅलेंडरमध्ये दोनदा ईद साजरी केली जाते. ईद उल फितर आणि ईद उल अझा. इस्लाममध्ये ...

खाज होण्याची समस्या आहे, हे घरघुती उपचार अवलंबवा

खाज होण्याची समस्या आहे, हे घरघुती उपचार अवलंबवा
आपल्या शरीरावर कोणत्याही प्रतिक्रियेमुळे बर्‍याचदा खाज सुटणे सुरु होते. खाज वेगवेगळ्या ...

लवंगाच्या वापर सावधगिरीने करा अन्यथा नुकसान होऊ शकते.

लवंगाच्या वापर सावधगिरीने करा अन्यथा नुकसान होऊ शकते.
भारतीय पाककृतीमध्ये लवंगाला एक विशेष स्थान आहे. त्याचा उपयोग केल्याने चवीसह त्याचे काही ...