खरे मित्र

kids story
Last Modified शनिवार, 20 फेब्रुवारी 2021 (08:00 IST)
एक राधा नावाची मुलगी आपल्या वडिलांसह राहायची. तिची आई ती लहान असतानाच वारली .ती घरातील सर्व कामे करून शाळेत कॉलेजात जायची.कालेज जाताना ती वाटेत एका जागी पाखरांना खायला दाणे द्यायची.
तिच्या घरात देखील दोन पाखरे होती. ती त्यांना दररोज दाणे

द्यायची. एके दिवशी तिला पाखरांना दाणे घालताना एका जमीदाराच्या मुलाने बघितले. त्या मुलाने घरी जाऊन आपल्या वडिलांना मला राधाशी लग्न करावयाचे आहे असे सांगितले.
जमीदाराने राधाच्या वडिलांशी बोलणी करून त्यांचे लग्न लावून दिले.राधाने आपल्यासह ते दोन पाखरे देखील सासरी आणली.
ती दररोज त्या पाखरांना दाणे घालायची .हे तिच्या सासूला आवडत नसे.
तिची सासू त्या पाखरांना त्रास द्यायची. त्यांचे खाणे जमिनीवर फेकायची पाणी सांडून द्यायची .सासूला असं करताना राधाने बघितले. हे तिला अजिबात आवडले नाही तिने सासूला असं करू नका म्हणून सांगितले. त्यावर तिच्या सासूने तिलाच रागावले. या गोष्टींना बघता राधा खूप काळजीत राहू लागली. एके दिवशी तिच्या नवऱ्याने तिला काळजी करण्याचे कारण विचारले. त्यावर तिने घडलेले सर्व सांगितले. तिच्या नवऱ्याने तिला ह्याच्या वर उपाय म्हणून त्या पाखरांना बागेत मोकळ्या हवेत सोडायला सांगितले. राधाने तसेच केले. ती बागेत जाऊन त्यांना दाणे खायला द्यायची. आता पाखरं राधाचे चांगलें मित्र झाले होतो. ते पाखरे राधा च्या घरात देखील येऊ लागले.राधाच्या सासूला हे कळतातच ती फार रागावली आणि राधाला तिच्या घरी सोडायला गेली.

वाटेतून जाताना काही दरोडेखोरांनी राधाच्या सासूचे दागिने लुटण्याचे प्रयत्न करत असताना राधाच्या सर्व
पाखरे मित्रांनी दरोडेखोरांवर हल्ला केला. अचानक झालेल्या हल्ल्याला बघून दरोडेखोरांनी पळ काढला. त्यानंतर राधाची सासू आणि राधा घरी परत आले.
आता राधाच्या सासूची मते पाखरांसाठी बदलली होती. तिने राधाला म्हटले की आता उद्या पासून आपण दोघी पाखरांना दाणे देण्यासाठी जाऊ आणि तुझ्या त्या दोन पाखरांना देखील घरी घेऊन येऊ.हे ऐकून राधा खूप आनंदी झाली.

तात्पर्य - नेहमी मुक्या प्राण्यांशी चांगला व्यवहार करावा.यावर अधिक वाचा :

हुपरीत आढळली एलियन्ससारखी दिसणारी अळी

हुपरीत आढळली एलियन्ससारखी दिसणारी अळी
निसर्ग आपल्या अचंबित करणार्‍या आविष्कारांनी मानवाला नेहमीच विचार करावयास लावतो. संपूर्ण ...

Video विमानाखाली कार घुसली, IGI विमानतळावर मोठा अपघात टळला

Video विमानाखाली कार घुसली, IGI विमानतळावर मोठा अपघात टळला
नवी दिल्ली- राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी ...

पनवेलमध्ये मनसेला खिंडार, 100 पदाधिकाऱ्याचा शिंदे गटात ...

पनवेलमध्ये मनसेला खिंडार, 100 पदाधिकाऱ्याचा शिंदे गटात प्रवेश
शिवसेनेनंतर शिंदे गटाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मनसेला खिंडार पाडले आहे. शिंदे ...

संजय राऊत यांच्या मुंबईतील दोन ठिकाणी छापे

संजय राऊत यांच्या मुंबईतील दोन ठिकाणी छापे
शिवसेना खासदार संजय राऊत यांना सक्तवसुली संचालनालयाने अटक केल्यानंतर त्यांच्या संबंधित ...

सुप्रिया सुळे म्हणतात आम्ही सर्व कुटुंब या लढ्यामध्ये एकत्र ...

सुप्रिया सुळे म्हणतात आम्ही सर्व कुटुंब या लढ्यामध्ये एकत्र आहोत
शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केली. राष्ट्रवादी पक्षाचे ...

Yoga to Control Anger रागावर नियंत्रण ठेवण्यासाठी दररोज या ...

Yoga to Control Anger रागावर नियंत्रण ठेवण्यासाठी दररोज या आसनाचा सराव करा
Uddiyana Bandha उड्डियान बंध म्हणजे श्वास बाहेर टाकून मणक्याला नाभी लावणे. या बंधामुळे ...

5 गोष्टी ज्याने मुलांच्या मनात भावंडांबद्दल आदराची भावना ...

5 गोष्टी ज्याने मुलांच्या मनात भावंडांबद्दल आदराची भावना निर्माण होईल
लहानपणी हे गोंडस वाटत असलं तरी मोठे झाल्यावर कधी कधी विचित्र वाटते. तेही भाऊ किंवा बहीण ...

Fruit facial for glowing skin फ्रूट फेशियलने त्वचेला हे ...

Fruit facial for glowing skin फ्रूट फेशियलने त्वचेला हे आश्चर्यकारक फायदे
त्वचेची काळजी घेण्यासाठी फक्त चेहरा धुणे पुरेसे नाही. कधीकधी त्वचेला अतिरिक्त वाढ आवश्यक ...

Masala Kaju 10 मिनिटात तयार करा बेक्ड मसाला काजू

Masala Kaju 10 मिनिटात तयार करा बेक्ड मसाला काजू
नमकीन काजू तयार करण्यासाठी सर्वात आधी काजू स्वच्छ करुन घ्या. आता एका बाउलमध्ये काजू आणि ...

JEE Mains 2022 Session 2 Result: जेईई मेन्स परीक्षा सेशन्स ...

JEE Mains 2022 Session 2 Result: जेईई मेन्स परीक्षा सेशन्स 2 चा निकाल जाहीर
JEE Mainच्या अधिकृत वेबसाईट jeemain.nta.nic.in वर यंदा जुलै सत्रात झालेल्या दुसर्‍या ...