तुम्ही एखाद्या व्यक्तीसोबत सतत वेळ घालवला त्याच्याबरोबर बोलणं, चालणं फिरणं यामुळे दोघांमध्ये चांगलं बॉन्डिंग निर्माण होतं. मैत्रीचं रूपांतर प्रेमात झाल्यानंतर तुमच्या आजुबाजूच्या लोकांमध्ये त्याचा अंदाज सहज लागू शकतो. ऑफिसमध्ये तुमच्या नात्याबद्दल गॉसिप होऊ नये म्हणून थोडी दक्षता घेणं आवश्यक आहे. म्हणूनच या खास टीप्सकडे लक्ष द्या. सतत एकत्र दिसणं...