रविवार, 12 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. लव्ह टीप्स
Written By

तुमच्या प्रियकर/प्रेयसीसाठी काही लव्ह टिप्स

तिच्या आवडीनुसार एखाद्या गोष्टीवर तिचे विचार, सूचना विचारा. तिच्या आवडीच्या गोष्टींबाबत तीला भरभरून बोलू द्या.  

प्रेयसी आपल्यापासून दूर राहत असल्यास तिला किंवा त्याला आपले खूप सारे फोटो पाठवावेत.

नात्यातील भावनिक गुंतवणुक म्हणजेच प्रेम, सख्याप्रती असणारी प्रेमाची प्रामाणिक भावना व समपर्ण हेही प्रेमच.

नात्यात केव्हा आणि कधी दुरावा निर्माण झाला? ज्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली ती कारणे शोधा.

पावसाच्या दिवसात प्रेयसिला लॉंग ड्राईव्हवर घेऊन जावे, एखाद्या निवांत ठिकाणी थांबून तिचे चुंबन घ्यावे.

दोघांमधील नाते घट्ट गुंफण्यासाठी एकमेकांना पुर्ण स्वातंत्र्य द्या, स्वत:चे छंद जोपासा, नेहमी चिटकून राहण्याची आवश्यकता नाही.

समर्पण भावना वाढवा, शेअर करा, भावनांना मोकळी वाट द्या. मित्राशी मस्ती, मजेत दु:ख विसरून जाते.

प्रेमाचे बंध घट्ट होण्यासाठी फ्लर्ट आवश्यक आहे. यामुळे नात्यात गोडवा कायम राहतो.

तिचे मित्र किंवा मैत्रीणींना दुखाऊ नका. तुम्ही त्यांच्यामध्ये नवीन असल्याने तीच्या सर्व मित्रांसोबत आपणास फ्रेंडली रहावे लागेल.  

तिला काही विशेष भेट द्या. तिच्यासाठी गोल्ड फिश पॉंड घेऊन कार्डवर 'समुद्रातील इतक्या सगळ्या मासळ्यात तु माझी मासळी आहे', अशा ओळी लिहा.