1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
  4. Banya went to see the picture Marathi Joke

बन्या पिक्चर बघायला गेला

आई : इतक्या रात्रीपर्यंत कुठे भटकत होतास?
बन्या: पिक्चर बघायला गेलो होतो
आई: कोणता?
बन्या: माँ की ममता
आई: आता वर जाऊन दूसरा पिक्चर बघ
बन्या: कोणता?
आई: बाप का कहर
 
Edited by - Priya Dixit 
पुढील लेख
बायकांची देवा कडे प्रार्थना