1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
  4. Marathi joke wedding Gift

Marathi joke - लग्नाचा आहेर

एक दुकानदार बंडूच्या लग्नात जातो.
जेवण केल्यावर तो त्या बंडूच्या हातात एक पाकीट देतो.
दुसऱ्या दिवशी बंडूने सर्व पाकीट उघडले.
दुकानदारच्या पाकिटात एक हिशोबाचा कागद होता.
त्यात लिहिले होते, मागील उधारी - 1845 रु.
लग्नाचा आहेर - 500 रु.
टोटल बाकी - 1345 रु. कृपया लवकर जमा करावे.
 
Edited By - Priya Dixit 
 
पुढील लेख
भावाच्या लग्नात उर्वशी रौतेलाचा कोट्यवधींचा लूक