Marathi joke : नवऱ्याची अट Download Updated: Mon, 5 Dec 2022 (19:20 IST) google-news बायको: माझी एक अट आहे नवरा : काय? बायको: तूम्ही सोडायला आलात तरच मी माहेरी जाणार नवरा: माझी पण एक अट आहे? बायको: काय? नवरा: मी घ्यायला आलो तरच परत यायचे? Edited By - Priya Dixit